सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत विषबाधेमुळे आर्याचं शरीर काळंनिळं पडत तर अमोघ आर्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एका जाळ्यात अडकतो. मालिकेत आता काय घडणार पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale<br />